Skip to main content
यशात नाहीतर अपयशात Marathi Poem Suhas Sajgure
- यशात
नाहीतर अपयशात
- शेवटी असावा
विश्वास
- स्वप्नपूर्तीच्या
कार्यासाठी
- कारणी लावावा
शेवटचा श्वास
- काय यश आणी काय
अपयश
- हे गुड अकलनिय नसते
- समाधानाच्या
व्याख्येतच
- त्याचे उत्तर
अपेक्षित असते
- किती केला विचार
- तरीही नाही सुचले
- काय कराव काय नाही
- यातच मन खचले
- दुरवरच्या आकाशात
- नजर टाकली तेव्हा
- तेजोमय असं काही
भासले
- काळोख माझ्या
भोवतालचा
- सारुनी थोडासा
जेव्हा
- निळा नभात मी
स्वप्न सजविले
- चालता चालता थोडे
- थकल्यासारखे वाटले
- पुढचे पाऊल
उचलतांना
- अंगातील बळ एकवटले
- सारे गुन्हे पोटात
घालुनी
- फिरवली जावी
- अपयशाची वाट
- विजयाच्या शिखरावर
- जिने न्यावं
- तीच आहे यशाची वाट
Comments
Post a Comment